घरव्हिडीओ गॅलरीस्टार होण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगा!

स्टार होण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगा!

जयवंत वाडकर हिंदी आणि मराठी चित्रपसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. नुसतं चित्रपट नाही तर सोशल मीडियावर ॲक्टिव असणारे म्हणूनही त्यांची ओळख आहे. हिंदी आणि मराठी सोबतच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. एवढे वर्ष चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून काम करत असताना त्यांच्याजवळ सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत आणि त्याच आठवणींना जयवंत वाडकर न्युज डंकाच्या फिल्मी अदा या कार्यक्रमातून उजाळा देत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version