घरव्हिडीओ गॅलरीपुस्तक बिस्तकचार नगरे आणि जयंत नारळीकर यांचे विश्व

चार नगरे आणि जयंत नारळीकर यांचे विश्व

भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांपैकी एक म्हणजे डॉ. जयंत विष्णु नारळीकर. विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडणारे नारळीकर आपल्याला वैज्ञानिक कथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. विपुल वैज्ञानिक कथा- कादंबऱ्या लिहणारे जयंत नारळीकर यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त त्यांच्याच आत्मचरित्रावर केलेला हा व्हिडियो

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version