घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीकेंद्रातील सत्तेवर महाराष्ट्राचा परिणाम नाही!

केंद्रातील सत्तेवर महाराष्ट्राचा परिणाम नाही!

लोकसभा निवडणुका आता पार पडल्या आहेत, आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारण काय परिणाम करणार याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. ४०० पार वर त्याचा किती प्रभाव पडणार हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version