घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक वेळा राजकीय चर्चांमधून एक सूर उमटत आहे. तो म्हणजे बंगालच्या राजकारणात आजवर जातीच्या आधारावर मतदान झालं नाही, जातीला महत्व नव्हतं. या दाव्याला मुळापासून उपटून टाकणारा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मोरीच्छपी नावाच्या एका बेटावर १९७९ साली झालेल्या हत्याकांडाच्या रूपातून आम्ही बंगाली समाज आणि राजकारणात असलेली जातीयता दाखवायचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version