घरव्हिडीओ गॅलरीकालातीत ' ड्रीमलँड '

कालातीत ‘ ड्रीमलँड ‘

एक एक करत अनेक सिंगल स्क्रीन अर्थात एकपडदा चित्रपटगृहे बंद होत असून त्यात आता मुंबईतील ग्रॅन्ट रोड परिसरातील ड्रीमलॅन्ड थिएटरचाही समावेश होत असल्याचे वृत्त आहे. ते पाडून नवीन शाॅपिंग सेंटर उभे राहून त्यात छोटे थिएटर असेल. मूळ कृष्ण नावाचे असलेल्या जुन्या थिएटरच्या जागी पन्नास वर्षांपूर्वी हे ड्रीमलॅन्ड थिएटर उभे राहिले. येथे अंदाज, प्रेम नगर, सरगम, तेजाब, साजन इत्यादी अनेक चित्रपटानी रौप्यमहोत्सवी यश संपादले तसेच या थिएटरची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत त्यावरचा हा फोकस.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version