घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदींची ऑफर? भलतेच काय!

मोदींची ऑफर? भलतेच काय!

नंदूरबार लोकसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या आवाहनाबाबत उलट सुलट चर्चा होतेय. मोदींना निरर्थक विधाने करण्याची सवय नाही. त्यांनी जे काही सांगितले त्याचा अर्थ एकतर पवारांच्या लक्षात आलेला नाही किंवा लक्षात येऊन सुद्धा ते भलतीच प्रतिक्रीया देतायत. मोदींसोबत जाणार नाही, असा दावा पवारांनी केलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version