घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमुंबईच्या महापौर खोटारड्या

मुंबईच्या महापौर खोटारड्या

नुकत्याच झालेल्या पावसाने मुंबई महानगरपालिकेचा किंबहुना शिवसेनेचा भोंगळ कारभार समोर आणला. मुंबईची तुंबई होणं हे हल्ली नवीन नाही आणि मुंबईच्या रस्त्यांबद्दल बोलायला जावं तर रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते तरी महानगर पालिका केवळ ११ खड्डे शिल्लक आहेत असा दावा करते. या सगळ्यावर आणि पुढल्या वर्षी येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ नगरसेवक असलेले आणि स्थायी समितीचे सदस्य असलेले भालचंद्र शिरसाट यांच्याशी न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी साधलेला संवाद.

- Advertisement -

एक कमेंट

  1. श्री. भालचंद्रजी, यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो, याचे सुंदर विवेचन केले, त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन.

    -श्री. भालचंद्र साळसकर
    घाटकोपर -मुंबई.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version