घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा'मस्क' कलंदर, ट्विटर बिलंदर

‘मस्क’ कलंदर, ट्विटर बिलंदर

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर हे खूपच चर्चेत आहे, याचे कारण म्हणजे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क, जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याच एलॉन मस्क यांनी ट्विटरला खरेदी करण्याची ऑफर दिलीय. मात्र त्यांनी ही ऑफर का दिली आणि त्यावर ट्विटरने काय उपाय केला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version