घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाँग्रेसचे अदानी जोडो अभियान

काँग्रेसचे अदानी जोडो अभियान

उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी गप्पा मारतानाचा गेहलोत यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने अदानींना गेहलोत भेटले. अदानींनी राजस्थानमध्ये गुंतवणूक करावी अशी त्यांची अपेक्षा असेल. पण काँग्रेसची भूमिका मात्र याच अदानींच्या पूर्ण विरोधातली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version