खरे खापरफोडे कोण?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच महाविकास आघाडीवर कसे खापर फोडले जाते आहे, असा प्रचार केला जात आहे. सामनामध्ये शिंदे यांना खापरफोडे अशी उपमा देऊन त्यांची हेटाळणी करण्यात आली आहे. पण खरे खापरफोडे कोण आहेत?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version