‘धाकड’ मिताली!

मिताली राज म्हटलं की, आपल्याला आठवत ते चित्र म्हणजे क्रिकेट मॅच सुरू असताना बॅटिंगची वाट बघताना किंवा बॅटिंगच्या आधी शांतपणे पुस्तक वाचत बसलेली खेळाडू, मुलाखतींमध्ये रोखठोक उत्तरं देणारी, मैदानावर जोरदार फटकेबाजी करणारी. पण आता वयाच्या ३९ व्या वर्षी मिताली राज हिने क्रिकेटला अलविदा केलंय. तर आजचा हा व्हिडीओ खास मिताली राज साठी आणि या व्हिडीओमधून जाणून घेऊयात आपण मितालीच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीमधले काही महत्त्वाचे टप्पे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version