घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमविआ होता, ओबीसी आरक्षणातला अडथळा!

मविआ होता, ओबीसी आरक्षणातला अडथळा!

ओबीसी आरक्षणातला तिढा आता सुटला आहे. आगामी काळात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. या आरक्षणात मोठा अडथळा ठरला तो महाविकास आघाडीचे सरकार. राजकारण करण्यात आणि केंद्र सरकारवर खापर फोडण्यात वेळ दवडल्यामुळे हे आरक्षण १५ महिने रखडले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version