घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबारामतीचा पेढा उद्धवरावांना का भरवला?

बारामतीचा पेढा उद्धवरावांना का भरवला?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर पेढा भरविल्याच्या घटनेवरून शरद पवारांनी त्याची खिल्ली उडविली. आपल्याला कधीही राज्यपालांनी पेढा भरविला नाही, असे म्हणत त्यांनी या घटनेची टवाळी उडविली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version