घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानम्हणे संजय राऊत पक्षसंघटना बांधणार!

म्हणे संजय राऊत पक्षसंघटना बांधणार!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पक्षसंघटना बांधणीसाठी मैदानात उतरणार आहेत. याच संजय राऊत यांच्यावर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी पक्षफुटीस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याचे प्रत्यंतरही गेल्या अडीच वर्षात आले. तरीही संघटनबांधणीसाठी संजय राऊत यांनी कंबर कसली आहे, हे पटणारे आहे का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version