घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानभारतात होणार 'वरुण'क्रांती

भारतात होणार ‘वरुण’क्रांती

मानवाला घेऊन जाणारे वरुण ड्रोन आता पूर्णपणे सज्ज आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय स्टार्टअपने हा देशातील पहिला ड्रोन भारतीय नौदलासाठी विकसित केला आहे. हा ड्रोन लवकरच भारतीय नौदलात सामील होणार आहे.वरुण ड्रोनच्या जमिनीवर आधारित चाचण्या सध्या सुरू असून सागरी चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. जे नौदलाच्या अनेक गरजा पूर्ण करेल. या वरूण ड्रोनचा व्हिडीओच्या माध्यमातून घेतलेला आढावा …

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version