घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानलुटायला विचारांचे 'सोने' आहे कुठे?

लुटायला विचारांचे ‘सोने’ आहे कुठे?

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पुन्हा एकदा तेच तेच शब्द ऐकायला मिळाले. आपल्या कार्यकर्त्यांसाठी कोणता निश्चित कार्यक्रम त्यांनी दिला नाही. टोमणे, कुचकट शेरेबाजी याच्या पलिकडे काही झाले नाही. आगामी दसरा मेळाव्यात मग कुठल्या विचारांचे सोने लुटायचे आहे?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version