घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

महाविकास आघाडीने महापुरुषांच्या झालेल्या अवमानाचा निषेध करण्यासाठी महामोर्चा काढला. मोर्चाच्या आधी मविआ सरकारमधील सुषमा अंधारे यांनी वारकरी सांप्रदायाबद्दल तर संजय राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचे अजब विधान केले. आता मग महामोर्चा कोणाच्या विरोधात काढणार असा प्रश्न पडतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version