घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'ऑपरेशन थरूर' काँग्रेसला महागात पडणार!

‘ऑपरेशन थरूर’ काँग्रेसला महागात पडणार!

काँग्रेसचे नेते शशि थरूर हे सध्या परदेश दौऱ्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचवेळी भारताची भूमिकाही समर्थपणे मांडत आहेत. मात्र त्यावेळी काँग्रेसकडून त्यांनाच विरोध होतोय. सरकारचे हे ऑपरेशन थरूर येत्या काळात काँग्रेसचे तळ उद्ध्वस्त करेल

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version