घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !

ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !

उद्धव ठाकरे यांची अंधेरी येथे जी सभा झाली त्यात त्यांनी स्वबळाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले पण निर्णय घेतला नाही. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे असे काही करतील असे वाटत नाही, असे म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version