घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीजिथे तिथे पेंग्विन गँगचा धुमाकूळ

जिथे तिथे पेंग्विन गँगचा धुमाकूळ

मुंबईची तुंबई होणं हे हल्ली नवीन नाही आणि मुंबईच्या रस्त्यांबद्दल बोलायला जावं तर रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते तरी महानगर पालिका केवळ ११ खड्डे शिल्लक आहेत असा दावा करते. त्यात २४ वर्षांत मुंबई महानगर पालिकेने २१ हजार कोटी रुपये हे रस्त्यांच्या कामासाठी खर्च केल्याचा प्रकार समोर आलाय. या सगळ्यावर आणि पुढल्या वर्षी येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबईचे सरचिटणीस आमदार अमित साटम यांच्याशी न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी साधलेला संवाद.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version