घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रकाश आंबेडकर औरंगजेबासमोर झुकले तर उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांसमोर

प्रकाश आंबेडकर औरंगजेबासमोर झुकले तर उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांसमोर

वंचित बहुजन समाज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि तिथे फुले अर्पण केली. त्यामागे कारण कोणते हे कळलेले नाही. पण त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही. दोन्ही पक्ष युतीत असले तरी औरंगजेबाबाबत मात्र उद्धव यांनी गप्प राहणेच पसंत केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version