घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा'नरकातला स्वर्ग'च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू |

‘नरकातला स्वर्ग’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू |

सध्या देशभरात रिजिम चेंजची चर्चा रंगली आहे. प्रत्येक विरोधी पक्षाला कधी एकदा सत्तापालट होतोय याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी फ्रान्स, इटली, पोर्तुगाल या देशात जशी हिंसक आंदोलने सुरू आहेत, तसेच काहीतरी आपल्याकडे होईल अशी आशा विरोधकांना आहे. संजय राऊत यांनी अल्बानियात झालेल्या आंदोलनाची पोस्ट टाकून आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version