घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

महाराष्ट्रात जादूटोण्याचे, करणीचे तांत्रिक प्रयोग होतायत, असा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेला आहे. जनतेत अशी कुजबूज आहे, असे म्हणत या बाता खपवण्यात आल्या आहेत. ठाकरेंचे कर्तृत्व पूर्णपणे संपलेले असून सत्तेचे सोपान जादूटोणा, जारण-मारण आणि करणीनेच सर करता येते असा त्यांचा वहीम झालाय याची खातरजमा या अग्रलेखातून होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version