घरव्हिडीओ गॅलरीरेमडेसिवीरचा गलका, भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून ?

रेमडेसिवीरचा गलका, भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून ?

राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून गलका सुरू केला. यात सर्वात अग्रणी होते नवाब मलिक. पण सतत केंद्र सरकार आणि विरोधी पक्षाकडे बोट दाखवत जबाबदारीपासून पळ काढायचा प्रयत्न करणाऱ्या मलिकांना प्रत्येक वेळी तोंडावरच आपटावे लागले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version