घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसाआर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

भारताची अर्थव्यवस्था ही इतर देशांपेक्षा चांगली आहे. भारतात मंदीची शक्यता शून्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. मात्र, जगात सातत्याने वाढत असलेली महागाई, यामुळे जगातील सर्वच तज्ज्ञ जग आर्थिक मंदी कडे जात असल्याचं सांगताहेत. पण भारतात अशी काय कारण आहेत, ज्यामुळे भारतात मंदी येणार नाही. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version