घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी

संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी

स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान किती असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपाला विचारतात तो हास्यास्पद ठरतो. कारण त्यांचे स्वतःचे या लढ्यात योगदान नाही. शिवाय, काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिके भाजपा चोरतो असाही ते आरोप करतात, तोही आरोप तेवढाच बालिश ठरतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version