घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंजयजी, ५० मृतांचा आकडा लपवलाय तरी कुठे?

संजयजी, ५० मृतांचा आकडा लपवलाय तरी कुठे?

संजय राऊत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेवर राजकारण करण्यापासून फुरसतच नाही. आता यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ५० मृत झालेत, आकडे लपवले जात आहेत असे बेलगाम वक्तव्य त्यांनी केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version