घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान...म्हणे मविआ लोकसभेच्या ३४ जागा जिंकणार!

…म्हणे मविआ लोकसभेच्या ३४ जागा जिंकणार!

इंडिया टुडे सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्रीय स्तरावर भाजपा आणि एनडीएला भरभरून यश मिळेल असे म्हटले आहे पण महाराष्ट्रात मात्र भाजपाचे ४८पैकी अवघे १४च खासदार निवडून येतील तर महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असा भन्नाट अंदाज व्यक्त केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version