घरव्हिडीओ गॅलरीसनी देवलचा 'नरसिम्हा'

सनी देवलचा ‘नरसिम्हा’

एन. चंद्रा निर्मित, दिग्दर्शित, लिखीत आणि संकलक असलेल्या बहुचर्चित ‘नरसिंह’ ( रिलीज ५ जुलै १९९१) च्या प्रदर्शनास यशस्वी तीस वर्षे पूर्ण होत आहेत. सनी देओलची जबरदस्त अॅक्शनपॅक्ड अदाकारी, उर्मिला मातोंडकरचा नायिका म्हणून पहिला चित्रपट, ओम पुरीचा वेगळ्या गेटअपमधील व्हीलन अशी या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version