घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले..

सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले..

खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा असंच बोलता-बोलता एक विधान केलं. शिवसेना का फुटली तर वेळ देत नव्हते म्हणून असं त्यांनी गमती गमती मध्ये बोलताना सांगितलं पण जे पोटात आहे ते कधी ना कधी ओठात येतं तसाच प्रकार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल झाला असा आपल्याला इथे म्हणावं लागेल

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version