घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानठाकरे सरकार, आता चौकशीची हिम्मत दाखवाच...

ठाकरे सरकार, आता चौकशीची हिम्मत दाखवाच…

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोडलेले बाण भाजपा ने निरस्त्र केल्याचे चित्र आहे. कोणत्याही चौकशीला तयार आहे असे भाजपा नेत्यांनी ठणकावून सांगितल्यामुळे विश्वासहर्ता टिकवण्यासाठी आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी राऊत यांची आहे. यापूर्वी त्यांनी सोमय्या यांच्या वर सामना मधून करण्यात आलेल्या आरोपातून काहीच निष्पन्न झालेले नाही, आता नील सोमय्या यांच्या प्रकरण त्याच मार्गावर जाणार काय? हाच सवाल आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version