घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले...

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर धडक दिली. नंतर मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी एक विधान केले. विधान कसले ब्रह्मास्त्रच ते. मविआच्या काळात मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी वारंवार या ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवले. लोकसभेतूनच या मुद्द्यावर तोडगा काढा असे सांगत हा मुद्दा थेट केंद्राकडे टोलावला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version