घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानफडणवीसांचा ‘बॉम्ब’ आणि नवाब मलिकांची बोंबाबॉम्ब

फडणवीसांचा ‘बॉम्ब’ आणि नवाब मलिकांची बोंबाबॉम्ब

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोप करताना त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा घणाघात केला आहे. मलिक यांनीही त्याला उत्तर दिले आहे. ‘आजची चर्चा’मध्ये या आरोपप्रत्यारोपांचा घेतलेला परखड परामर्श…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version