‘छावा’ चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय !

'छावा' चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय ! | Mahesh Vichare | T. Raja Singh | Chhava |

छावा चित्रपट आल्यानंतर देशभरात संभाजी महाराजांच्या शौर्याला प्रत्येक शिवप्रेमीकडून मानाचा मुजरा केला जात आहे. त्यातच भाजपाचे आमदार टी. राजासिंह यांनी औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version