घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानचर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ?

चर्चा मुख्यमंत्रीपदाची, पण जागावाटपाचा पत्ता कुठाय ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असे संकेत दिलेले होते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषता महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झाली. म्हणजे अजून माविकास आघाडीमध्ये छोट्या-मोठ्या भावाच्या वादावरती पडदा पडायचे तोपर्यंत नवीनच एक विषय आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा काढून ठेवलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version