घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीखेडेगावात शिक्षणाची खूप गरज आहे

खेडेगावात शिक्षणाची खूप गरज आहे

निकिता अकोलीकर या बिब्लिस नेचर्स वेलनेस एलएलपी या कंपनीच्या संस्थापक आणि सिइओ आहेत. त्याच बरोबर त्या एम सी सी इंग्लिश मिडीयम ही शाळा देखील चालवतात. ही शाळा त्या कशी चालवतात, काय नवनवीन उपक्रम या शाळेमधून चालतात, या शाळेचे स्वरुप कसं आहे आणि या कार्यात त्यांना पुढे काय करायचे आहे, या सगळ्याबद्दल जाणून घेऊया निकिता अकोलीकर यांच्याकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version