घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाअफगाणिस्तानने 'असा' केला पाकिस्तानचा अपमान

अफगाणिस्तानने ‘असा’ केला पाकिस्तानचा अपमान

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय स्वाभिमान दुखावणारं एक जळजळीत ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानने पाकिस्तानने शरणागती पत्करल्याचा फोटो ट्विट करत, “अशी वेळ आमच्यावर आलेली नाही आणि येणारही नाही.” असं म्हणत पाकिस्तानला टोमणा लगावला आहे. या संपूर्ण प्रकारचं कारण काय आहे? हे का घडलं हे सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version