घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणदोन बिस्कीटांचे पूडे, तीन मेणबत्या

दोन बिस्कीटांचे पूडे, तीन मेणबत्या

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये सभा होती. आज शिमग्याच्या दिवशीही ते खेडमध्ये आहेत. खेडमध्ये लोकांचा आशीर्वाद मागत फिरणाऱ्या उद्धव ठाकरेंना पाहून कोकणवासिंयांना २०२१ चा दौरा आठवला. तौक्ते वादळानंतर झालेल्या या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे मुंबईतून चिपळूणमध्ये आले आणि दौरा आटपून तीनपर्यंत घरी सुद्धा परतले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version