घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव-केजरीवाल भेट; एकमेकांची पाठ खाजविण्याचे ‘मॉडेल’

उद्धव-केजरीवाल भेट; एकमेकांची पाठ खाजविण्याचे ‘मॉडेल’

दिल्ली आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबई भेटीत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांना चहा पिण्यासाठी आमंत्रित केले होते. पण त्यामागे राष्ट्रीय स्तरावर काही जुळवाजुळव करता येते का, याची चाचपणीही असणार. असो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version