घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?

उद्धव ठाकरेंच्या शब्दाला किंमत राहिली नाही का?

चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. त्यात उद्धव ठाकरे गटातून राहुल कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला. समोर राष्ट्रवादीचेही उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही कलाटेंनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वालाच एकप्रकारे आव्हान दिले आहे आणि मविआची स्थितीही त्यामुळे अधिकच डळमळीत झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version