घरव्हिडीओ गॅलरीअमिताभची नकारात्मक भूमिका आणि अनुत्तरित प्रेमाची कहाणी 'परवाना'

अमिताभची नकारात्मक भूमिका आणि अनुत्तरित प्रेमाची कहाणी ‘परवाना’

२५ जून १९७१ रोजी ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘परवाना ‘ हा रहस्यरंजक चित्रपट प्रदर्शित झाला त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. ( विशेष म्हणजे याच दिवशी ‘मेरा गाव मेरा देश ‘ हा चित्रपटही प्रदर्शित झाला). अमिताभ बच्चनची नकारात्मक भूमिका हे ‘परवाना ‘चे विशेष होय. नवीन निश्चल, योगिता बाली आणि अमिताभ बच्चन अशा प्रेम त्रिकोणाची थीम उत्तरार्धात वेगळेच वळण घेते. या चित्रपटातील मदन मोहन यांच्या संगीतातील दोन गाणी आजही लोकप्रिय आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version