घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंजय राऊत पुतीनला दम केव्हा देणार?

संजय राऊत पुतीनला दम केव्हा देणार?

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. एकीकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. तर महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना मात्र यातही राजकारण करत बसली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version