घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना..

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना..

शेअर बाजारात आजच्या दिवसाचे वर्णन ब्लॅक फ्रायडे असेच करावे लागेल. आज निर्देशांक ८७४ पॉइंट घसरला. भारतीय उद्योग जगातील फ्लॅगशिप कंपनी अदाणी समुहाचे शेअऱ आज दणदणीत कोसळले. ज्या हिंडेनबर्ग शॉर्ट सेल एण्ड रिसर्च फर्मच्या अहवालामुळे बाजारात ही उलथापालथ झाली, ती पाहून डॅनिअल क्रेगचा कसिनो रॉयल हा बॉण्डपट आठवल्याशिवाय राहात नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version