घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमणिपूरच्या आगीत तेल ओतणारे नतद्रष्ट कोण?

मणिपूरच्या आगीत तेल ओतणारे नतद्रष्ट कोण?

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला आहे. अवघे राज्य पेटलेले आहे. मागास जनजातीचा दर्जा मिळावा अशी स्थानिक मैतेयी समाजाची मागणी आहे. नागा आणि कुकींचा या मागणीला विरोध आहे. मैतेयी समाजाला हा दर्जा मिळू नये म्हणून जनजातीय समुदायाने ३ मे रोजी काढलेल्या मोर्चानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. अनेकांचे बळी गेले. कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. या घडामोडींना अनेक कंगोरे आहेत. परंतु याबाबत काडीची माहीती नसलेले लोक याबाबत राळ उठवतायत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version