घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?

मुख्यमंत्र्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न कोणाचा?

‘आपल्याला चेकमेट करण्यासाठी वर्षभरापासून प्रय़त्न सुरू आहेत’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केला. अजित पवार यांची सरकारमध्ये एण्ट्री झाल्यापासून शिंदे यांचे आसन अस्थिर झाले आहे. ते फार दिवस मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत, अशा प्रकारचा दावा विरोधकांकडून वारंवार होत असताना, एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य आलेले आहे. या विधानाचे टायमिंग महत्वाचे आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version