घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकशासाठी इस्रोने पुन्हा घेतली साऊंडिंग रॉकेटची चाचणी

कशासाठी इस्रोने पुन्हा घेतली साऊंडिंग रॉकेटची चाचणी

इस्रोने नुकतीच आरएच५६० या साऊंडिंग रॉकेटची चाचणी घेतली. साऊंडिंग रॉकेट म्हणजे ‘रोहिणी’ वर्गातली, समान्य तंत्रज्ञान असलेली रॉकेट!! मग अत्याधुनिक रॉकेट वापरणाऱ्या इस्रोने पुन्हा एकदा साऊंडिंग रॉकेटची चाचणी का घेतली असेल? यासाठी नक्की पहा आमचा व्हिडिओ…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version