घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?

सुप्रिया सुळे हे मराठा नेते मनोज जरांगे यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर गाडी कशीबशी तिथून निसटली तेव्हा गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version