घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?

आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरमधील भेटीदरम्यान देशात लोकशाही दिसत नाही, सगळीकडे हुकुमशाही आहे, असे विधान केले. एरवी प्रतिस्पर्धी पक्षांवर टीका करणे ठीक आहे पण देशात लोकशाहीच नाही असे एका उदयोन्मुख नेत्याने म्हणणे हे हास्यास्पद ठरते, त्याच्या कुवतीवर शंका घेणारे ठरते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version