घरव्हिडीओ गॅलरीपाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?

पाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटींबद्दल सगळीकडेच चर्चा आहे. केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांनी आपापल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमले आहेत. पण दररोज नवनवीन तपशील समोर येत आहेत. याच तपशीलांवर सविस्तर चर्चा केली आहे न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version