घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?

बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?

एकीकडे पाकिस्तानला भारताने दणका दिलेला असताना तिकडे पूर्वेकडे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशात अजूनही असंतोष, अराजकतेचे वातावरण आहे. मोहम्मद युनूस यांना राज्यकारभार करता येत नाही हे स्पष्ट झालेले आहे. निवडणुकाही होत नाहीत. मग काय होणार, अंतर्गत कलह होणार का ?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version